🌿 आरोग्य / कल्याण
नळकंद
₹900.00
₹1,200.00
सवलत सक्रिय
पोट आणि ऍसिड्टी आरोग्यासाठी पारंपारिक कंद पावडर.
20 पाठवण्यासाठी तयार वस्तू
प्रमाण निवडा:
📦 स्थानिक भागात मोफत वितरण. प्रत्येक खरेदीसह विनामूल्य वैद्यकीय सल्ला समाविष्ट.
⭐ उपचारात्मक फायदे
पोट साफ होते, ऍसिड्टी निघून जाते ,पित्त, अपचन लघवी साफ होण्यास मदत करते, विषारी घटक बाहेर टाकते, शरीरातील उष्णता कमी करते.
🍃 Active Ingredients
१००% शुद्ध जंगली नळकंद कंद
📋 वापरण्याची दिशा आणि डोस
रोज सकाळी उपाशी पोटी आर्ध तास आधी एक कप गरम कोमट पाणी त्यात ४ चिमुट पावडर मिक्स करून पिणे आणि रात्री जेवणाचा अर्धा तास आधी एक कप गरम कोमट पाणी त्यात ४ चिमुट पावडर मिक्स करून पिणे (टीप: वांग बटाटा गवार नॉनव्हेज बाहेरचे खाणे उष्ण पदार्थ इत्यादी खाणे बंद करणे)
या विभागातील इतर औषधे
SAVE
₹300
₹900.00
₹1,200.00
SAVE
₹600
₹1,200.00
₹1,800.00
SAVE
₹300
₹900.00
₹1,200.00
SAVE
₹300
₹900.00
₹1,200.00