अमरकंद
शारीरिक ताकद आणि चैतन्यासाठी रानटी आयुर्वेदिक कंद पावडर.
📦 स्थानिक भागात मोफत वितरण. प्रत्येक खरेदीसह विनामूल्य वैद्यकीय सल्ला समाविष्ट.
⭐ उपचारात्मक फायदे
शारीरिक ताकद वाढवते, नैसर्गिक ऊर्जा प्रदान करते, प्रतिकारशक्ती सुधारते.गुडघे दुखी,कंबरदुखी, मणका गॅप, सांधेदुखी,संधिवात, हात पायाला मुंग्या येणे, हाडांचा स्नायूंचा आजारावर खूप फायदा
🍃 Active Ingredients
१००% नैसर्गिक रानटी अमरकंद कंद पावडर
📋 वापरण्याची दिशा आणि डोस
रोज सकाळी उपाशी पोटी आर्ध तास आधी एक कप दूध त्यात ४ चिमुट पावडर मिक्स करून पिणे आणि रात्री जेवणाचा अर्धा तास आधी एक कप दुधात ४ चिमुट पावडर मिक्स करून पिणे (टीप: वांग बटाटा गवार नॉनव्हेज बाहेरचे खाणे उष्ण पदार्थ इत्यादी खाणे बंद करणे) रोज रात्री झोपताना तेलाने मालिश करा हलक्या हाताने थोडेसे तेल घेऊन
या विभागातील इतर औषधे