🌿 बीपी काळजी
लोहटळ पावडर
₹900.00
₹1,000.00
सवलत सक्रिय
उत्कृष्ट रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी अर्जुन-समृद्ध मिश्रण.
25 पाठवण्यासाठी तयार वस्तू
प्रमाण निवडा:
📦 स्थानिक भागात मोफत वितरण. प्रत्येक खरेदीसह विनामूल्य वैद्यकीय सल्ला समाविष्ट.
⭐ उपचारात्मक फायदे
हृदयाचे कार्य सुधारते, उच्च रक्तदाब नियंत्रित करते, मानसिक ताण कमी करते.
🍃 Active Ingredients
लोहटळ आमचा फॉर्म्युला नुसार
📋 वापरण्याची दिशा आणि डोस
रोज सकाळी उपाशी पोटी आर्ध तास आधी एक कप गरम कोमट पाणी त्यात ४ चिमुट पावडर मिक्स करून पिणे आणि रात्री जेवणाचा अर्धा तास आधी एक कप गरम कोमट पाणी त्यात ४ चिमुट पावडर मिक्स करून पिणे *(टीप: वांग बटाटा गवार नॉनव्हेज बाहेरचे खाणे उष्ण पदार्थ इत्यादी खाणे बंद करणे)*